* * * आमची वैशिष्ट्ये * * *
सप्टेंबर 2009 ला पहिल्यांदा संपूर्ण मराठीत व इयत्ता तिसरीच्या ही विद्यार्थ्यांना सहजपणे हाताळता येईल असे हाताळण्यास सोपे व संगणकाचे जादा ज्ञान नसणा-या व्यक्तीलाही वापरता येईल असे ऑफलाईन सॉफ्टवेअर पहिल्यांदा आम्ही विकसीत केले. जास्तीत जास्त सराव, गुणवत्तापूर्ण व अनेक निकष उत्तीर्ण केलेले सॉफ्टवेअर
* * * * * आम्ही तयार केलेल्या सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये * * * * *
भरपूर सराव प्रश्न (सरासरी 8500 पेक्षाही जास्त)
सर्व विषयांचा समावेश - परीक्षेतील सर्व घटक व उपघटकांसह
स्वाध्याय
घटकचाचणी
बोर्डाच्या जून्या प्रश्नपत्रिकांचा सराव
संगणकावर दरवेळी नवीन तयार होणारी प्रश्नपत्रिका
अवघड प्रश्नांची स्पष्टीकरणे
पेपर संगणकावर सोडविताच लगेच निकाल
चुकलेल्या प्रश्नांना पाहता येते.
गुणपत्रकाची प्रिंट काढता येते.
काही घटकांवर अमर्याद प्रश्न - सदर प्रश्न संगणकावरच तयार होतात.
काही घटकांचे स्वयंअध्ययन करता येईल असे छोटे सॉफ्टवेअरस्
शिक्षकांसाठी काही घटक शिकविता येतील अशी छोटी सॉफ्टवेअरस्
काही निवडक प्रश्नपत्रिका प्रिंट करण्याची सुविधा
आपल्या आवडीचा सॉफ्टवेअरला रंग देण्याची सुविधा
तांत्रिक व सॉफ्टवेअर संदर्भातील सूचना
संपूर्ण मराठीत मध्ये व हाताळण्यास सुलभ रचना
सर्व वर्गातील मुलांना दिसेल असे सुलभ व योग्य रचना असलेले फॉर्मस्
अभ्यासक्रमाची माहिती
प्रश्नप्रकारांची माहिती
अनेक चित्रांवर आधारीत प्रश्नांचा समावेश
दिलेल्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार (Blue Print ) प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
विडोंज व्हर्जन शिवाय इतर कोणत्याही जादाच्या सॉफ्टवेअरची गरज नाही
परीक्षा संदर्भातील आवश्यक माहिती
शाळेत एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे माहिती साठविली जाऊ शकते.
विद्यार्थ्याला आपल्या प्रगतीचा आलेख पाहता येऊ शकतो.
काही घटकांवरील व्हिडीओ उपलब्ध
काही घटकावर सराव करण्यासाठीची जादाची माहिती
काही ठराविक घटकांवरील सामान्यज्ञान (जादाचे - परीक्षा व्यतिरिक्त)
शैक्षणिक - अभ्याससंदर्भातील छोटे खेळ
कमी किंमत जास्त फायदे-------------------------