athrvakunal Soft

शालेय स्पर्धा परीक्षांच्या सरावासाठी व तयारीसाठी विद्यार्थ्यांना वापरता येईल असे संपूर्ण मराठीतील सॉफ्टवेअर----------- अथर्वकुणाल एज्युकेशन सॉफ्टवेअर आजच खरेदी करा.........

Don't Copy

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सॉफ्टवेअर



अथर्वकुणाल एज्युकेशनल सॉफ्टवेअर चे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षासाठीचे सॉफ्टवेअर मिळेल.



* * * पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सॉफ्टवेअर चे वैशिष्ट्ये * * *

  1. भरपूर सराव प्रश्न (सरासरी 8250 पेक्षाही जास्त)
  2. सर्व विभागांचा समावेश - परीक्षेतील सर्व घटक व उपघटकांसह
  3. स्वाध्याय
  4. घटकचाचणी
  5. संगणकावर दरवेळी नवीन तयार होणारी प्रश्नपत्रिका
  6. अवघड प्रश्नांची स्पष्टीकरणे
  7. पेपर संगणकावर सोडविताच लगेच निकाल
  8. चुकलेल्या प्रश्नांना पाहता येते.
  9. गुणपत्रकाची प्रिंट काढता येते.
  10. काही घटकांवर अमर्याद प्रश्न - सदर प्रश्न संगणकावरच तयार होतात.
  11. काही घटकांचे स्वयंअध्ययन करता येईल असे छोटे सॉफ्टवेअरस्
  12. शिक्षकांसाठी काही घटक शिकविता येतील अशी छोटी सॉफ्टवेअरस्
  13. आपल्या आवडीचा सॉफ्टवेअरला रंग देण्याची सुविधा
  14. तांत्रिक व सॉफ्टवेअर संदर्भातील सूचना
  15. संपूर्ण मराठीत मध्ये व हाताळण्यास सुलभ रचना
  16. सर्व वर्गातील मुलांना दिसेल असे सुलभ व योग्य रचना असलेले फॉर्मस्
  17. अभ्यासक्रमाची माहिती
  18. प्रश्नप्रकारांची माहिती
  19. अनेक चित्रांवर आधारीत प्रश्नांचा समावेश
  20. दिलेल्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार (Blue Print ) प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
  21. विडोंज व्हर्जन शिवाय इतर कोणत्याही जादाच्या सॉफ्टवेअरची गरज नाही
  22. परीक्षा संदर्भातील आवश्यक माहिती
  23. शाळेत एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे माहिती सॉफ्टवेअरमध्ये साठविली जाऊ शकते.
  24. विद्यार्थ्याला आपल्या प्रगतीचा आलेख पाहता येऊ शकतो.
  25. काही घटकांवरील व्हिडीओ उपलब्ध
  26. काही घटकावर सराव करण्यासाठीची जादाची माहिती
  27. काही ठराविक घटकांवरील सामान्यज्ञान (जादाचे - परीक्षा व्यतिरिक्त)
  28. शैक्षणिक - अभ्याससंदर्भातील छोटे खेळ
  29. या व्यतिरिक्तही अनेक माहिती व वैशिष्ट्ये
  30. कमी किंमत जास्त फायदे------------------------- 
  31.  Practice Mode / Exam Mode / Total Mode मध्ये उपलब्ध 

 

सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांसाठी उपयुक्त असे सॉफ्टवेअर


त्वरीत मागविण्यासाठी

या पेजच्या वरील मेनू बार मधील सॉफ्टेवअर संदर्भातील विविध अर्ज वर कर्सर न्या. सॉफ्टवेअर मागविण्याचा अर्ज या वर क्लिक करून फॉर्म भरून पाठवा. वा 9922553901 / 9890600278 / 02162-282118 या क्रमांकावर फोन करून आजच आपले सॉफ्टवेअरची नोंद करा.

Page settings Search Description Options