सराव प्रश्नपत्रिका (Mock Test)
ऑनलाईन सरावपेपर सोडवायचे तेही अगदी मोफत मग जरूर वाचा जर तुम्ही इयत्ता पाचवी, आठवी मध्ये असाल व तुम्ही शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय विद्यालय किंवा सैनिक स्कूल च्या प्रवेश परीक्षेसाठी बसलेला असाल तर तुमच्यासाठी अथर्वकुणाल एज्युकेशनल सॉफ्टवेअर निर्मित नाविन्यपूर्ण मॉकटेस्ट आम्ही घेऊन येत आहोत.
* * वैशिष्ट्ये * *
१ मॉकटेस्ट मध्ये वार्षिक परीक्षेप्रमाणे पेपर असतील
२ पेपर सोडवण्यासाठी ठराविक वेळ असेल जसे नवोदयचा पेपर सोडवण्यासाठी दोन तासच मिळतील
३ पेपर जमा केल्यावर रिपोर्टकार्डद्वारे सोडवलेल्या परीक्षेचे लगेच गुण पाहता येईल
४ पेपर जमा केल्यावर कोणते प्रश्न सोडवायचे राहिले कोणते चुकले त्याची स्पष्टीकरणे पाहता येतात
५ ज्या दिवशी पेपर आयोजित केलेला आहे त्याच दिवशी जर पेपर सोडवला तर रँक मध्ये आपला क्रमांक कितवा आहे हे दुसऱ्या दिवशी समजते व त्यापुढील दिवसांमध्ये (परीक्षेची मुदत संपल्यानंतर) प्रश्नपत्रिका सोडवता येईल पण रँक मध्ये क्रमांक येणार नाही.
६ एकदा सोडवलेला प्रश्न पुन्हा सोडवता येत नाही.
७ या शिवाय अनेक वैशिष्ट्ये तुम्हाला या टेस्टमध्ये पाहता येतील
**मॉकटेस्ट सोडवण्यासाठी**
जर तुम्ही या पूर्वी रजिस्ट्रेशन केले नसेल व तुमच्याकडे युजरनेम व पासवर्ड नसेल तर हे करा.
सर्वप्रथम आपला ब्राऊजर ओपन करा
https://www.akes.co.in वेबसाईट ओपन करा.
तेथील लॉगिन वर क्लिक करा मोबाईल मध्ये जर लॉगिन चे बटन दिसत नसेल तर आडव्या तीन रेषा दिसतील त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला लॉगिन दिसेल
जर तुम्ही यापूर्वी वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर Sign in with Google या बटणावर क्लिक करा.
ज्या account ने लॉगीन व्हायचे आहे ते account निवडा.
लॉगिन झाल्यानंतर मॉक एक्साम सेक्शन (Mock Exams Section) टॅबखालील View Details वर क्लिक करा.
मॉक एक्साम चा खाली एक तक्ता आहे. त्यामध्ये विविध परीक्षांचे नाव सुरू तारीख व शेवट तारीख त्याची वेळ दिली आहे त्यापुढे निळया रंगाचे बटण Register For Exam या बटणावर क्लिक करा.
यानंतर एक फॉर्म ओपन हाईल. ता भरून तुमचा युजर आयडी व पासवर्ड तयार करा हा युजर आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवा. फॉर्म भरल्यानंतर Submit या बटणावर क्लिक करा.
फॉर्म Submit झाल्यानंतर निळे बटण ज्यावर Register For Exam होते त्या ऐवजी हिरवे बटण येईल व तेथून तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवता येईल. पण जर परीक्षेची वेळ वा तारीख सुरू झाली नसेल तर तेथे कोणतेही बटण दिसणार नाही त्याऐवजी तेथे परीक्षा कधी सुरू होईल हे समजेल.
लक्षात घ्या ज्यावेळी तुम्ही एकदा मॉकटेस्ट साठी रजिस्ट्रेशन केले की पुन्हा तुम्हांला रजिस्ट्रेशन करावे लागणार नाही.
यापुढे तुम्ही कधीही या वेबसाईटवर या युजर आयडी व पासवर्ड च्या साह्याने मॉक टेस्ट देऊ शकता तेही अगदी मोफत* 👍👍👍
* जे मोफत वा नाममात्र रक्कमेशिवाय असतील ते पेपर
जर तुम्ही या पूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल व तुमच्याकडे युजरनेम व पासवर्ड असेल तर हे करा.
सर्वप्रथम आपला ब्राऊजर ओपन करा
https://www.akes.co.in वेबसाईट ओपन करा.
तेथील लॉगिन वर क्लिक करा मोबाईल मध्ये जर लॉगिन चे बटन दिसत नसेल तर आडव्या तीन रेषा दिसतील त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला लॉगिन दिसेल
जर तुम्ही यापूर्वी वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलेले असेल तर Username & Password टाका. व submit या बटणावर क्लिक करा.
लॉगिन झाल्यानंतर मॉक एक्साम सेक्शन (Mock Exams Section) टॅबखालील View Details वर क्लिक करा.
मॉक एक्साम चा खाली एक तक्ता आहे. त्यामध्ये विविध परीक्षांचे नाव सुरू तारीख व शेवट तारीख त्याची वेळ दिली आहे त्यापुढे हिरव्या रंगाचे बटण Start Exam या बटणावर क्लिक करा.
**मॉकटेस्ट सोडवताना**
- ओपन झालेल्या टर्म ॲन्ड कडीशन्स वाचून त्याखालील Accept & Continue बटणावर क्लिक करा.
- कोणताही प्रश्न तुम्ही एकदाच सोडवू शकता तुम्हाला हवा असणारा पर्यायाचे बटण क्लिक करा व सबमीट ॲन्सर करा.
- सोडवलेला प्रश्नक्रमांक लाल रंगात दाखवला जातो तो पुन्हा सोडवता येत नाही.
- शिल्लक राहिलेली वेळ तुम्ही पेपर सोडवताना पाहू शकता.
- वेळ शिल्लक राहिला असल्यास व सर्व प्रश्न सोडवून झाले असल्यास फिनीश एक्साम बटणावर क्लिक करा.
- खालील बाजूस 1 ते 80 वा 75 पर्यंतचे अंक असतील हवा असणारा प्रश्न सोडवण्यास घेण्यासाठी त्यावर क्लिक करा.
- Finish Exam बटणावर क्लिक केल्याशिवाय पेपर जमा होणार नाही.
2022 मधील परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
अधिक माहितीसाठी मेसेज करा 9922553901 or 9890600278
आमची स्पर्धापरीक्षेची पुस्तके पाहण्यासाठी भेट दया.
पुढील मॉक टेस्ट कधी आहे हे पाहण्यासाठी
First Mock Test : Navodaya Marathi Medium @ 16/01/2022
Second Mock Test : Navodaya Marathi Medium @ 23/01/2022
आमचा कोणताही एक ग्रुप जॉईन करा
AKES 1
AKES 2
AKES 3
AKES 4
AKES 5
AKES 6
AKES 7
AKES 8
AKES 9
AKES 10